गोदावरी मसाला ताक

₹40.00

आले, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर घालून तयार केलेले हे थंडगार ताक मिसळच्या जेवणानंतर तृप्ती देते.